Happy Bday Ghode
घोद्या तुझ्या वाददिवासाची मोठी झाली रे ख़ुशी,
वाटते अशे लहानपणीची कुल्फी होती जशी.
सांग घोड्या भेत वस्तू काय मी तुला देऊ,
पण थांब आधीच सांगतो २६ लता पहिलेच ठरवून घेऊ.
तुम्ही नाराज नको व्हा मित्रांनो , तुमच्या साठी पण कविता लिहील,
आणि जमला नाही तर घोड्या च्या जागी तुमचा नाव लिहून आलाच पाठवून देईल.
खुश बहोत राहो आज , एक हाच dialogue आम्ही आठवून घेऊ,
आनि याच्यानि खुश नसेल होत तर सांग, आना रे कोणी दंडा याच्या मागून टाकून देऊ.
खूप झाली फालतू बडबड आता, चांगल चांगल लिहितो,
आणि सिगारेट सोडून फक्त तुझ्या साठी, आता अगरबत्ती हाती घेतो,
सांग केवडा आवडतो कि मोगरा, नाही तर गुलाबवाली लावून देतो.
आणि हेई नाही आवडत तर संग साल्या तुलाच पेटवून देतो.
शेवटच्या ओळी आहेत, थोडा विचार करून लिहितो,
इया उं आ, इया उवा इहितो.
अबे तू सांगितला नाही, वाढदिवसाला काय पाहिजे आहे,
साल्या महागडा काही सांगू नको तंगी सुरु आहे.
चला बहोत झालो मी कवी आणि बहोत झालो मी लेखक
थकलो यार आता इतका सगळा काही फेकत.
इक्का नाही,राजा नाही, गुलाम नाही तू, न तू दुक्की,
त्या बावन पत्त्यान मध्ये जागा नाही तुझी, गोष्ट आहे तितकीच पक्की.
समजून नाही राहिलं कि आता काय लिहू.
बावन पत्त्यात नाही टाकलं तुला तर काय पदवी देऊ.
खराब मूड ला जोरदार मारायची ती ठोकर आहे तू,
आम्हाला कधी हसवणारा कधी रडवणारा तो जोकर आहे तू.
त्या बावन पत्त्यान मध्ये जागा नाही तुझी, गोष्ट आहे तितकीच पक्की.
समजून नाही राहिलं कि आता काय लिहू.
बावन पत्त्यात नाही टाकलं तुला तर काय पदवी देऊ.
खराब मूड ला जोरदार मारायची ती ठोकर आहे तू,
आम्हाला कधी हसवणारा कधी रडवणारा तो जोकर आहे तू.
कधी हसवतोस कधी रडव्तोस, कधी चांगल्या तर कधी फालतू होष्टी घडव्तोस.
कधी शिव्या देतोस, कधी तारीफ, तर कधी हरवलेल्या पत्त्यांसाठी परत्तोस.
तू नसतास तर कोणी जोड्या लावून दिल्या असत्या ,
तू नसतास तर कोणी जोड्या लावून दिल्या असत्या ,
तू नसतास तर कोणत्या पत्त्यांची वाट पहिली असती,
तू नसतास तर साल्या रामी खेळण्यातही मजा आली नसती.
तर घोड्या , फक्त घोडा नाही रे तू, जोकर हि आहे.
कधी कधी आम्हाला समोर ढकलणारी ठोकर हि आहे.
वाददिवासाच्या हार्दिक शुभेच्छा .
Dhanyavad for the first and the second like. And dhanyavad shall continue with each like.
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteI feel jealous, Saala no poem for me,
ReplyDeletewhat should i write, bcoz i don't play rummy,
Undo the above rhyme, if it is possible,
but emotions to sacchey hai,though they r not digestible,
ek baar socha,
is do koudi ke Poet ke liye kya likhu,
but this poem is anmol 4 rahul,
usmein Name Replacement kaise dekhu.
Dis Poem is dedicated to all Anu malik chaap Poets.....hehehe
and keep going..
Tipical Panchu
ReplyDeleteKavita kya re pagle tere liye pura path likhenge.
Typical/Critical/Customized/Advanced
ReplyDeleteKuch bhi bol itney paise mein itnaich milenga
mere J_____T______